पंढरपुरात दोन्ही कॉंग्रेस आमने- सामने 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

पुणे -  कॉंग्रेससने बुधवारी मध्यरात्री आणखी एक उमेदवारी यादी जाहीर केली. त्यामध्ये पंढरपूर मतदारसंघातून शिवाजीराव काळुंगे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, राष्ट्रवादीनेही आजच या मतदारसंघासाठी भारत भालके यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

आघाडीतील जागावाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. मात्र, काॅंग्रेसने या जागेवर उमेदवार उभा केल्याने आघाडीत बिघाडी होणार की मैत्रीपूर्ण लढत होणार, याकडे आता लक्ष लागले आहे.

कॉंग्रेससचे उमेदवार पुढीलप्रमाणे - मोहन पवन सिंग (नंदूरबार), रणजित भारतसिंग पावरा (शिरपूर), पुरुषोत्तम नागोराव हजारे (नागपूर पूर्व) ऋषिकेश शेळके (नागपूर मध्य), दीपक आत्राम (आहिरे), रविराज अशोकराव देशमुख (परभणी), प्रभाकर माणिकराव पालोडकर (सिल्लोड), रमेश गायकवाड (औरंगाबाद पश्‍चिम), शाहू शरदराव खैरे (नाशिक मध्य), अस्लम शेख (मालाड पश्‍चिम), मनीषा सूर्यवंशी (घाटकोपर पश्‍चिम), जॉर्ज अब्राहम (कलिना), असिफ अहमद जकेरिया (वांद्रे पश्‍चिम), शिवकुमार लाड (वडाळा), मधुकर चव्हाण (भायखळा), श्रद्धा महेश ठाकोर (अलिबाग), सिद्धराम मेहेत्रे (अक्कलकोट), शिवाजीराव काळुंगे (पंढरपूर), हेमंत राघोबा कुडाळकर (कुडाळ), चंद्रकांत जाधव (कोल्हापूर उत्तर) 

Web Title: Vidhan Sabha 2019 Congress and Ncp Fight in Pandharpur

संबंधित बातम्या

Saam TV Live