स्व.राजीव गांधी पुण्यतिथी कार्यक्रमात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन

भूषण अहिरे
शुक्रवार, 21 मे 2021

माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांची आज तिसावी पुण्यतिथी आहे. पुण्यतिथीनिमित्ताने धुळे शहरातील पोस्ट ऑफिस या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी  काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी सॅनिटायझर व मास्क वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टंसिंग चा पूर्णतः फज्जा उडविला.

धुळे : माजी पंतप्रधान Prime Minister स्वर्गीय Late राजीव गांधी Rajiv Gandhi यांची आज तिसावी पुण्यतिथी Punyatithi आहे. पुण्यतिथीनिमित्ताने धुळे Dhule जिल्हा काँग्रेस Congress पक्षाच्या Party पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे Workers पुण्यतिथी निमित्ताने धुळे शहरातील पोस्ट ऑफिस या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी मास्क व सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले.Violation Of Social Distance By Congress Workers In Late Rajiv Gandhi Punyatithi Program

तसेच परिसरामध्ये सॅनिटायझर ची फवारणी करून परिसर निर्जंतुक करण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला आहे.परंतु यादरम्यान काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना कोरोनाचे भान नसल्याचे दिसून आले आहे.

हे देखील पहा -

कारण पोस्ट ऑफिस कार्यालयामध्ये सॅनिटायझर व मास्क चे वाटप करताना कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनीच सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले आहे.Violation Of Social Distance By Congress Workers In Late Rajiv Gandhi Punyatithi Program

म्यूकरमायकोसिस आजाराच्या रुग्णावर श्रीरामपूर येथे यशस्वी शस्त्रक्रिया

पोस्ट ऑफिस च्या कार्यालयामध्ये ग्रामीण भागातून नागरिक येत असतात आणि या नागरिकांना कोरोनाचा Corona प्रादुर्भाव होऊ नये यासाठी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी सॅनिटायझर व मास्क वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टंसिंग Social Distancing चा पूर्णतः फज्जा Violation उडविला.

Edited By : Krushnarav Sathe


संबंधित बातम्या

Saam TV Live