लाॅकडाऊममध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची ओली पार्टी

लाॅकडाऊममध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची ओली पार्टी
Liqor Party in Latur

लातूर : लातूर Latur जिल्ह्यात कोरोना दिवसेंदिवस वाढत असताना प्रशासनाला त्यावर आळा घालताना मोठे कष्ट घ्यावे लागत असताना जिल्ह्यातील चाकूर येथील नगरपंचायती येथील अधिकारी-कर्मचारी दारू Liquor आणि मटण Mutton पार्टी करत असल्याची माहिती काही ग्रामस्थांना मिळाली याची खातरजमा करण्यासाठी काही नागरिक शहराबाहेरील हॉटेलला पोहचले. दरम्यान या पार्टीचे ग्रामस्थांनी चित्रीकरण Videography करून सोशल मीडियावर व्हायरल केले गेले आहेत. Officers enjoyed liquor Party in Chakur

सदर पार्टी चाकूरच्या Chakur नगर पंचायतीचे पाणीपुरवठा आणि स्वछता अभियंता प्रमोद कास्टवाड, दिवाबत्ती कर्मचारी मुकुंद मस्के, लिपिक व्यंकट सूर्यवंशी, नियंत्रण प्रमुख सचिन होलबे ह्यांनी मटन आणि दारू पार्टी आयोजित केली होती, अशी माहिती स्थानिक नागरिकाला कळाली सदरील पार्टी ही चाकूर शहराबाहेरिल एका हॉटेलवाल्यास हाॅटेल Hotel उघडायला लावून हॉटेलच्या आतील रूम मध्ये हे सर्व कर्मचारी दारू पित आणि मटन खाताना आढळून आले.

यावेळी उपस्थित असलेल्या काही तरुण तरुणांनी त्याचे व्हिडियो Video घेत असताना अधिकारी-कर्मचारी आणि ग्रामस्थात झटापट झाली काही वेळात सदरील व्हिडियो सोशल मिडियावर व्हायरल करण्यात आले. या ग्रामस्थांनी या घटनेची लेखी तक्रार चाकूरचे तहसीलदार याच्याकड़े करत यातील दोषी लोकावर तातडीने कारवाई ची मागणी केली आहे. Officers enjoyed Party in Chakur

चाकूर नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी अजिंक्य रणदिवे यांनी सदरच्या पार्टीतील सत्य काय आहे, याची चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना तहसीलदार शिवानंद बिडवे यांनी दिल्या आहेत. या ओल्या पार्टीत कर्मचारी दोषी आढळून आल्यास त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती चाकूरचे तहसीलदार शिवानंद बिडवे स्पष्ट केले आहे

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com