झाडं तुमच्याशी बोलतात ? इस्रायली संशोधकांचा दावा 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

...झाडाखाली बसून तुम्ही गुपचूप गुपचूप बोलत असाल तर झाड तुमचं बोलणं ऐकतं. झाडांनाही ऐकू येतं आणि त्याला झाडं प्रतिसादही देतात. हे आम्ही म्हणत नाहीये, तर झाडांना ऐकू येतं असा दावा इस्त्रायलच्या अवीव विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञांनी केलाय. हा दावा केल्यानं आता सगळ्यांच नवल वाटू लागलंय. झाड कसं काय ऐकत असेल? याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलीय. पण, व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केलाय. पाहा व्हिडीओ 

WebTitle : viral satya tree speaks to you is it true or false 

संबंधित बातम्या

Saam TV Live