स्मार्ट वाॅच वापरताय ? सावधान ! हा रिपोर्ट पाहा

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 23 नोव्हेंबर 2018

तुमच्याकडे स्मार्ट वाॅच आहे ? तुमच्या मनगटावरील स्मार्ट वाॅच तुम्ही कधी काढतंच नाही ? तुम्ही तुमच्या आरोग्याबद्दल सजग आहात म्हणून स्मार्ट वाॅच  वापरतायत ? मात्र, स्मार्ट वाॅच वापरणं आरोग्यासाठी धोकादायक आहे असं जर का कोणी सांगितलं तर ? नाही ना खरं वाटतं.. एक काम करा सोबतचा व्हिडीओ पूर्ण पाहा आणि तुमचं तुम्हीच ठरवा, स्मार्ट वाॅच वापरायचं की नाही.  

LINKhttps://youtu.be/41d0ogllYfY

WebTittle : viral satya using smart watch is not good for health  

संबंधित बातम्या

Saam TV Live