School Kid Daces: बादल बरसो बिजुली...! गाण्यावर विद्यार्थ्याचा जलवा; शिक्षकही नाचू लागले...

Daces On Badal Barsa Bijuli: अगदी विद्यार्थी आणि शाळकरी मुलं मुली तसेच शिक्षक आणि कोणत्याही व्यक्ती बनवता असतात.
School Kid Daces
School Kid DacesSaam TV

Student Viral Video:

एखादं नवीन गाणं मार्केटमध्ये आलं की सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं. अनेक जण यावर रील व्हिडिओ बनवतात. रील व्हिडीओ फक्त तरुण तरुणी नाही तर अगदी विद्यार्थी आणि शाळकरी मुलं मुली तसेच शिक्षक आणि कोणत्याही वयोगटातील व्यक्ती बनवता असतात. (Latest Viral Video)

School Kid Daces
Viral Dog Video: टायरसोबत खेळणाऱ्या कुत्र्याला पाहून नेटकरी झाले अवाक्; व्हिडिओ पाहून म्हणाले वाह, क्या बात है!

अशात सध्या सोशल मीडियावर एका शाळकरी विद्यार्थ्याचा जबरदस्त व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक शाळकरी मुलगा बादल बरसो बिजोली या गाण्यावर डान्स करतो. त्याच्या डान्स स्टेप्स इतक्या भन्नाट आहेत की, सर्वजण त्याचा डान्स एन्जॉय करतात.

एका शाळेत स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम सुरू आहे. त्यात हा चिमुकला विद्यार्थी सगळ्याचे मनोरंजन करतोय. त्याच्या या व्हिडिओला सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्यात. अनेकांनी यावर म्हटलं आहे की, आम्हाला या मुलाचा डान्स इतका आवडला की आम्ही परत परत हा व्हिडिओ पाहिला.

लहान मुलाच्या या व्हिडिओने नेटकऱ्यांची मनेही जिंकली आहेत. सोशल मीडियावर व्हिडिओला लाखो लाईक आलेत. लहान मुलांच्या डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडिओ खळखळून हसवतात तर काही व्हिडीओ परत परत पहावेसे वाटतात. तसेच या मुलाने त्याच्या डान्सने सोशल मीडियावर प्रसिध्दी मिळवली आहे.

School Kid Daces
Viral Video: १६ वर्षांपूर्वी टीम इंडियाने रचला होता इतिहास! पाहा भारत- पाकिस्तान सामन्यातील बॉल आऊटचा थरार -VIDEO

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com