Karnataka Accident Video: क्षणांत होत्याच नव्हत झालं! भरधाव कारनं महिलांना चिरडलं; काळीज पिळवटून टाकणारी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Viral Video : चालकाचा थोडासा निष्काळजीपणा किती घातक ठरू शकतो
Saam Digital
Saam DigitalKarnataka Accident Video

Karnataka Accident Video

सोशल मीडियावर आपल्याला एकापेक्षा एक भयंकर अपघाताचे व्हिडीओ पाहायला मिळतात. जे पाहून भल्याभल्यांच्या अंगावर काटा उभा राहतो. चालकाचा थोडासा निष्काळजीपणा किती घातक ठरू शकतो हेच या व्हिडीमधून दिसत आहे. एका भयंकर अपघाताचा व्हिडीओ नेटंकऱ्याचे लक्ष वेधत आहे. यामध्ये रस्त्यावरील महिलांना भरधाव कारने उडवलंय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Saam Digital
Zomato model indore : Viral Video नंतर झोमॅटोच्या त्या Delivery Girlवर मोठा खुलासा!

या व्हिडीओमध्ये रस्त्याच्या कडेला काही महिला चालत आहेत. या महिलांच्या पाठीमागून येणाऱ्या सफेद रंगाची कारने महिलांना जोरदार धडक मारली आहे. कारचा वेग इतका जास्त होता की यामध्या एका महिलेला चिरडल आहे. दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यु झालाय तर बाकीच्यांना गंभीर दुखापत झालीय. महिलांना धडक मारल्यानंतर कार तिथुन गेल्याची दिसत आहे. जवळील लावलेल्या कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली.

@nkaggere या ट्वीटर काउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. हा व्हिडीओ कर्नाटकातील मंगलुरुमधील आहे. देशभरात सध्या अपघातांच्या अनेक घटना समोर येत आहेत. कधी चालकांच्या निष्काळजीपणामुळे तर कधी वाहतूकीचे नियम न पाळल्याने हे अपघात होत असतात. वाहन चालकांच्या छोट्याशा चुका निष्पाप व्यक्तीच्या मृत्यूचे कारण ठरतात. सध्या अशाच एका भयंकर अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे.

Saam Digital
Crab Bite Tongue Video: चांगलीच मस्ती जिरली! खेकड्याने तरुणाच्या जीभेचा घेतला कडकडून चावा; थरारक VIDEO एकदा पाहाच

या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या कारचालकाने निष्काळजीपणा केल्यानेच हा अपघात झाल्याचे म्हणले आहे. आणखी काही यु्र्जरने कार चालकावर लवकरात लवकर कारवाई करावी असं म्हटल आहे . अशा प्रकारच्या अपघांताच सत्र कधी थांबेल असा प्रश्न ही नेटकऱ्यांनी विचारलाय

Saam Digital
Vi Launches New 4 Plan : Jio आणि Airtelला टक्कर देणार VI, लॉन्च केले 4 जबरदस्त प्लान; अशी आहे ऑफर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com