घाटकोपरमध्ये लसीकरण केंद्रावरुन शिवसेना- भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई

जयश्री मोरे
शनिवार, 17 एप्रिल 2021

कोरोनाला रोखण्यासाठी मुंबईत मोठ्या प्रमाणत लसीकरण सुरू आहे. यासाठी आता पालिका प्रशासन ठिकठिकाणी नवी लसीकरण केंद्र उभारत आहेत. मात्र यामध्ये वारंवार श्रेयवादाची लढाई रंगताना दिसंत आहे. घाटकोपर मध्ये वारंवार शिवसेना आणि भाजप श्रेयवादावरून समोरासमोर ठाकत आहेत

घाटकोपर : कोरोनाला Corona रोखण्यासाठी मुंबईत Mumbai मोठ्या प्रमाणत लसीकरण सुरू आहे. यासाठी आता पालिका प्रशासन ठिकठिकाणी नवी लसीकरण केंद्र उभारत आहेत. मात्र यामध्ये वारंवार श्रेयवादाची लढाई रंगताना दिसत आहे. War of Credit Between Shivsena and BJP in Mumbai

घाटकोपर मध्ये वारंवार शिवसेना Shivsena आणि भाजप BJP श्रेयवादावरून समोरासमोर ठाकत आहेत. घाटकोपरच्या भटवाडी विभागात असलेल्या संत मुक्ताबाई रुग्णालयात Hospital आजपासून पालिकेचे नवे कोरोना लसीकरण Corona Vaccine Centre केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र या ठिकाणी शिवसेना Shivsena आणि भाजपचा BJP श्रेयवादाचा सामना रंगला होता. या केंद्रावर दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी यांनी त्यांच्या प्रयत्नाने हे केंद्र सुरू होत असल्याचे फ्लेक्स लावले होते. War of Credit Between Shivsena and BJP in Mumbai

सकाळी या केंद्राचे शिवसेनेने उद्घाटन करीत लसीकरण सुरू केले. तर भाजप पदाधिकारी देखील त्यानंतर या ठिकाणी दाखल होऊन इथली पाहणी करत होते. यामुळे इथे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली, मात्र सुदैवाने कोणताही वाद झाला नाही. War of Credit Between Shivsena and BJP in Mumbai

या अगोदर देखील घाटकोपरच्या साईनाथ नगर येथील रमाबाई ठाकरे लसीकरण केंद्राचे शिवसेनेने उदघाटन केल्यावर भाजप आमदार राम कदम यांनी पुन्हा उदघाटन केले, यामुळे मुंबई मनपाच्या निवडणुका Election जश्या- जश्या जवळ येतील तसा या दोन्ही पक्षात असाच श्रेयवाद रंगताना दिसण्याची चिन्ह आहेत. 

Edited By- Digambar Jadhav

 


संबंधित बातम्या

Saam TV Live