अशा प्रकारे सिनेमाच्या पडद्यावरचे हे हिरो खऱ्या अर्थाने  रियल आयुष्याचे हिरो बनले !

श्रेयस सावंत
बुधवार, 12 मे 2021

त्यातच लाॅकडाऊन आणि कोरोनामुळे सगळ्या लोकांनमध्ये अंशातीचे वातावरण पसरल आहे. सगळ्याचं लोकांन या मधून कशी वाट काढायची हे काही कळत नाही आहे. म्हणून या सगळ्या लोकांच्या मद्दतीलाठी त्यांचे लाडके कलाकार आता पुढे आले आहेत.

कोरोनानं Corona शहरांसह ग्रामीण भागात मोठ्याप्रमाणावर थैमान घातल्याने, सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल झालं आहे. त्यातच लाॅकडाऊन Lockdown आणि कोरोनामुळे सगळ्या लोकांनमध्ये अंशातीचे वातावरण पसरल आहे. सगळ्याचं लोकांन या मधून कशी वाट काढायची हे काही कळत नाही आहे. म्हणून या सगळ्या लोकांच्या मद्दतीलाठी त्यांचे लाडके कलाकार celebrity आता पुढे आले आहेत. In this way this hero on the movie screen became a real life hero

कोरोनाच्या काळात सिनेसृष्टीचे प्रत्येक कलाकार लोकांच्या मदतीसाठी काही न काही करू इच्छित आहे. यात सगळ्यात मोठ नाव म्हणजेचं अभिनेता सोनू सूड Sonu Sood यांचे आहे. गेल्या वर्षापासुन ते आता पर्यंत सर्व सामन्यासाठी सोनू सूड हा देवासारखा समोर आला मग कामगाराना आपल्या घरी पोहचवणं असो किंवा आता रूग्णालयात ऑक्सीजन पोहचवणं असो सोनू सूडने नेहमीजवाबदारी घेतली आणि आपले कार्य पूर्ण केले .

हे देखील पहा -

या सगळ्या कोरोना आणि लाॅकडाऊनमध्ये लोकांसाठी आपल्या जीवाची परवा न करता रस्त्यावर उभे राहणारे आपले पोलिस बांधव यांच्या मद्दतीला आला तो म्हणाचे  दिग्दर्शक रोहित शेट्टी Rohit Sheety. रोहित यांनी पोलिसांठी जेवण्याची जवाबदारी घेतली आहे.

सध्या तर सगळेचं कलाकार काही न काही तरी मदत करताना दिसून येत आहे. सगळेचं कलाकार आपल्या सोशल मिडियावरूण लोकांची मद्दत करण्याचा प्रयत्न करत आहे. जसे की सध्या विराट Virat आणि अनुष्काने Anushka या कोरोना काळात लोकांच्या मद्दतीसाठी ५ कोटी रूपये जमा केले आहेत. In this way this hero on the movie screen became a real life hero

आता 5 च्या आज घरात...लॉकडाऊन नाही तर 'हे' आहे कारण

तर दुसरीकडे जाॅन अब्राहमने John Abraham लोकांना ऑक्सीजन सिलेंडर कुठे मिळतील याची माहिती देत आहे. तर मलायक अरोरा Malaika Arora लोकांनी घरी आजारी असल्यास काय काळजी घेतली पाहिजे याची माहिती देत आहे. तर अभिनेत्री हुमा खुरेशीने Huma Qureshi तर आता सगळ्यांनी एकत्र येण्याच आवाहन केले आहे.

खरचं या कोरोनाच्या सुरवातीपासूव प्रत्येक कलावंत भारतासाठी काही तरी करू इच्छित आहे. सिनेमाच्या पडद्यावरचे हे हिरो खऱ्या अर्थाने  रियल आयुष्याचे हिरो बनले आहेत.

Edited By - Shivani Tichkule

 

संबंधित बातम्या

Saam TV Live