चक्क कलिंगडातून कोरोना रुग्णांसाठी खर्रा पार्सल...

चक्क कलिंगडातून कोरोना रुग्णांसाठी खर्रा पार्सल...
Tobaco Found insite Watermelon in Akola

यवतमाळ: यवतमाळ Yavatmal च्या वसंतराव नाईक Vasantrao Naik  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये कोरोना Corona उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना रुग्णांच्याच नातलगांनी टरबूज फोडून त्याच्या आत खर्रा पार्सल Pracel पाठविण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. Attempts to give tobaco to corona Patients foiled by Hospital Autorities

यापूर्वी काही नातलगांनी विदेशी मद्य Foreign Liquor सुद्धा पुरविण्यात केला होता प्रयत्न केला होता. मात्र वैद्यकीय महाविद्याल्याच्या तैनात सुरक्षा रक्षक आणि डॉक्टर Doctor यांच्या सतर्कनेने हा प्रकार उघडकीस आणला आहे. 

कोरोना रुग्णांना उपचारासाठी दाखल केल्यानंतर काही दिवसांनी ते रुग्ण उपचार घेतल्या नंतर बऱ्यापैकी धोक्यातून बाहेर आलेले असतात. त्यांना त्यानंतर आयसोलेशन Isolation वार्ड मध्ये दाखल करण्यात येते. त्याच ठिकाणी असलेल्या रुग्णांच्या नातलगांनी हा अजब प्रकार शौकीनांची तलब भागविण्यासाठी केला. Attempts to give tobaco to corona Patients foiled by Hospital Autorities

मात्र हा सर्व प्रयत्न वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टर आणि सुरक्षा रक्षकांनी उघडकीस आणला.  कोरोना रुग्नासाठी कोणी जर  पुढे कोणी अवैध वस्तू पुरविण्याचा प्रयत्न करीत असेल तर अश्या रुग्णांच्या नातेवाईकांवर गुन्हा नोंद करण्यात येईल. अशी मागणी शिवसेना shivsena नेते संतोष ढवळे यांनी केली आहे.

Edited By- Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com