नौदलाचे आयएनएएस ३२३ स्कॉड्रन कार्यान्वित... 

नौदलाचे आयएनएएस ३२३ स्कॉड्रन कार्यान्वित... 
helicopter

गोवा : भारताच्या India पश्चिम किनारपट्टीच्या संरक्षण Protection, शोध आणि बचावासाठी Rescue भारतीय नौदलाचं आयएनएएस INAS ३२३ स्कॉड्रन कार्यान्वित करण्यात आले आहेत. या स्कॉड्रन अंतर्गत  एएलएच ALH मार्क थ्री ही अत्यंत अध्यावत हलक्या वजनाचे हेलिकॉप्टर भारतीय नौदलात सामील Join करून घेण्यात आली आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने Hindustan Aeronautics Limited बनवलेली ही संपूर्ण भारतीय बनावटीचे हेलिकॅप्टर असून आत्मनिर्भर भारत उपक्रमातील मैलाचा दगड ठरणार आहेत. Navy's INAS 323 Squadron operational 

भारतीय नौदलाचा गोवा Goa येथे  आय एन एस INS हंसा तळावर संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक Shripad Naik यांच्या हस्ते आयएनएएस ३२३ स्कॉड्रन कार्यन्वित करण्यात येणार आहेत. हे हेलिकॉप्टर्स नौदलाकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. किनारपट्टीच्या संरक्षणाबरोबरच निगराणी, शोध आणि बचाव कार्यात हेलिकॉप्टर्स महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. १६ हेलिकॉप्टरचं हे स्कॉड्रन असून नौदलाच्या हंसा तळावरती  हेलिकॅप्टर कार्यान्वित होतील. यावेळी पश्चिम विभागाचे नौदल प्रमुख एडमिरल आर हरीकुमार R. Harikumar यांच्यासह नौदल अधिकारी Officer मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Edited By- Digambar Jadhav

 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com