अभिनेता विक्की कौशलचा परदेशात हॉट फोटोशूट ; फोटो बघून चाहते म्हणाले...

बाल्कन येथे अभिनेता विक्की कौशलने केला भन्नाट फोटोशूट, सोशल मीडियावर केले फोटो शेअर
अभिनेता विक्की कौशलचा परदेशात हॉट फोटोशूट ; फोटो बघून चाहते म्हणाले...
Vicky KaushalSaam tv
विक्की कौशल, बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शिका फराह खान आणि अभिनेता आनंद तिवारी यांच्यासोबत बाल्कनला गेला होता.
विक्की कौशल, बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शिका फराह खान आणि अभिनेता आनंद तिवारी यांच्यासोबत बाल्कनला गेला होता.(Instagram/@vickykaushal09)
विक्की कौशल, फराह खान आणि आनंद तिवारी यांनी बाल्कनमध्ये खूप धमाल केली. एवढच नाही तर तुमसे मिलके दिल का' या गाण्यावर त्यांनी रीलही बनवला. हा रील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
विक्की कौशल, फराह खान आणि आनंद तिवारी यांनी बाल्कनमध्ये खूप धमाल केली. एवढच नाही तर तुमसे मिलके दिल का' या गाण्यावर त्यांनी रीलही बनवला. हा रील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.(Instagram/@vickykaushal09)
विक्की कौशल या फोटोत निळ्या रंगाच्या सूटमध्ये आणि लाल रंगाच्या गॉगलमध्ये आकर्षक दिसत आहे.
विक्की कौशल या फोटोत निळ्या रंगाच्या सूटमध्ये आणि लाल रंगाच्या गॉगलमध्ये आकर्षक दिसत आहे.(Instagram/@vickykaushal09)
विक्कीने हा फोटोशूट बाल्कनच्या समुद्र किनारी केला आहे. निसर्गरम्य वातावरणात विक्कीने जबरदस्त पोज देत फोटोशूट केला.
विक्कीने हा फोटोशूट बाल्कनच्या समुद्र किनारी केला आहे. निसर्गरम्य वातावरणात विक्कीने जबरदस्त पोज देत फोटोशूट केला.(Instagram/@vickykaushal09)
मेघना गुलजार दिग्दर्शीत 'सॅम बहादूर' या सिनेमात विकी कौशल झळकणार आहे. या सिनेमाचे चित्रीकरण लवकरच सुरू होणार आहे.
मेघना गुलजार दिग्दर्शीत 'सॅम बहादूर' या सिनेमात विकी कौशल झळकणार आहे. या सिनेमाचे चित्रीकरण लवकरच सुरू होणार आहे. (Instagram/@vickykaushal09)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com