हिट वेबसीरिज मधील 'या' आहेत मराठी अभिनेत्री

Webseries
WebseriesSaam Tv
Webseries
WebseriesSaam Tv

सध्या प्रेक्षक चित्रपटगृहात न जाता माध्यमांच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे वेबसीरिज आणि ओटीटी प्लॅटफॉर्मला विशेष प्राधान्य देत आहे.

Webseries
WebseriesSaam Tv

बिग स्क्रीन टू वेबसीरिज असा प्रवास बऱ्याच हिंदी अभिनेत्रींनी केला आहे. पण मराठी अभिनेत्रीही यात कमी नाहीत

Webseries
WebseriesSaam Tv

बऱ्याच मराठी अभिनेत्रींनी वेब सीरिजमध्ये बोल्ट, डॅशिंग, स्टनिंग रोल करून स्वतःच्या नावाचा एक वेगळाच दबदबा निर्माण केला आहे.

Webseries
WebseriesSaam Tv

हॉटस्टारवरील 'सिटी ऑफ ड्रीम्स' या वेबसिरीजमध्ये प्रिया बापट झळकली होती.

Webseries
WebseriesSaam Tv

वेबसिरीजमधील तिच्या पौर्णिमा गायकवाड या कॅरेक्टरला प्रेक्षकांनी भरपूर पसंती दिली

Webseries
WebseriesSaam Tv

मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटेला 'नेटफ्लिक्स गर्ल' म्हणून ओळखले जाते.

Webseries
WebseriesSaam Tv

रात अकेली है, लस्ट स्टोरीज, सेक्रेड गेम्स, घोल, बॉम्बेरिया आणि हंटर या नेटफ्लिक्सच्या सिनेमांमध्ये आणि वेबसिरिजमध्ये ती झळकली होती.

Webseries
WebseriesSaam Tv

मिथिला पालकर 'गर्ल इन द सिटी' या यूट्यूबवरील वेब सीरिजमुळे चर्चेत आली

Webseries
WebseriesSaam Tv

झोया अख्तरने 'बॉम्बे बेगम' या नेटफ्लिक्सच्या सीरिजमध्ये लिलीची भूमिका साकारली होती.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com