कियारा अडवानीचा बोल्ड फोटोने चाहत्यांना घातली भुरळ

कियारा अडवाणी सध्या 'जुग जुग जिओ' या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. याचवेळी, कियाराचा फोटोशूट खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती सुंदर दिसत आहे.
कियारा अडवानीचा बोल्ड फोटोने चाहत्यांना घातली भुरळ
कियारा अडवाणीने तिच्या आगामी 'जुग जुग जिओ' या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एक अतिशय मनमोहक फोटोशूट केले आहे.(Instagram/@kiaraaliaadvani)
कियाराने तिच्या इंस्टाग्रामवर या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये कियारा नेहमीप्रमाणेच क्यूट आणि सिझलिंग दिसत आहे.
कियाराने तिच्या इंस्टाग्रामवर या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये कियारा नेहमीप्रमाणेच क्यूट आणि सिझलिंग दिसत आहे.(Instagram/@kiaraaliaadvani)
फोटोमध्ये, कियारा अडवाणी पांढऱ्या रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये स्टायलिश पोज देताना दिसत आहे. मोकळ्या केसांमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.
फोटोमध्ये, कियारा अडवाणी पांढऱ्या रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये स्टायलिश पोज देताना दिसत आहे. मोकळ्या केसांमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.(Instagram/@kiaraaliaadvani)
 कियारा अडवाणी जांभळ्या रंगाच्या जंगसूटमध्ये पोज देत आहे.यामध्ये ती 'नो मेकअप लूक' मध्ये दिसत आहे.
कियारा अडवाणी जांभळ्या रंगाच्या जंगसूटमध्ये पोज देत आहे.यामध्ये ती 'नो मेकअप लूक' मध्ये दिसत आहे. (Instagram/@kiaraaliaadvani)
कियाराने तिच्या इंस्टाग्रामवर हे फोटो शेअर करताच, तिच्या चाहत्यांनी आपापल्या सोशल मीडिया हँडलवर तिचे फोटो शेअर करण्यास सुरुवात केली आहे.
कियाराने तिच्या इंस्टाग्रामवर हे फोटो शेअर करताच, तिच्या चाहत्यांनी आपापल्या सोशल मीडिया हँडलवर तिचे फोटो शेअर करण्यास सुरुवात केली आहे.(Instagram/@kiaraaliaadvani)
यासोबतच तिचे चाहते त्याच्या पोस्टवर 'मोस्ट ब्यूटीफुल, अमेझिंग' आणि 'किलर' लिहून कमेंट करत आहेत.
यासोबतच तिचे चाहते त्याच्या पोस्टवर 'मोस्ट ब्यूटीफुल, अमेझिंग' आणि 'किलर' लिहून कमेंट करत आहेत.(Instagram/@kiaraaliaadvani)
कियारा अडवाणी २४ जूनला प्रदर्शित होणाऱ्या 'जुग जुग जिओ' या चित्रपटात दिसणार आहे.  या चित्रपटात कियारासोबत वरुण धवन, अनिल कपूर आणि नीतू कपूर यांच्याही भूमिका आहेत.
कियारा अडवाणी २४ जूनला प्रदर्शित होणाऱ्या 'जुग जुग जिओ' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात कियारासोबत वरुण धवन, अनिल कपूर आणि नीतू कपूर यांच्याही भूमिका आहेत.(Instagram/@kiaraaliaadvani)
कियाराच्या आगामी चित्रपटांच्या यादीत 'गोविंदा नाम मेरा', 'सत्य नारायण की कथा' आणि साऊथचा चित्रपट 'RC 15' यांचाही समावेश आहे.
कियाराच्या आगामी चित्रपटांच्या यादीत 'गोविंदा नाम मेरा', 'सत्य नारायण की कथा' आणि साऊथचा चित्रपट 'RC 15' यांचाही समावेश आहे.(Instagram/@kiaraaliaadvani)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com