Photos: रश्मी देसाईचे डीप नेक टॉपमध्ये बोल्ड फोटोशूट

Shivani Tichkule

रश्मी देसाई ही सोशल मीडियावर फार ऍक्टिव असते.

Rashmi Desai Photo | Instagram

रश्मी नेहमी आपले नवीन फोटो आपल्या चाहत्यासोबत शेअर करत असते.

Rashmi Desai Latest Photo | Instagram

या फोटोशूटमध्ये रश्मी देसाई डीप नेक टॉप आणि जीन्समध्ये दिसत आहे.

Rashmi Desai Latest photo Shoot | Instagram

रश्मीचे हे बोल्ड फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Rashmi Desai New Photos | Instagram

तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लईक्सचा वर्षाव होत आहे.

Rashmi Desai Bold Photo | Instagram

इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवर रश्मी देसाईचे ५.५ मिलियन फॉलोअर्स आहेत.

Rashmi Desai In White Dress | Instagram

बिग बॉसपासून रश्मी देसाईची लोकप्रियतेत खूप वाढली आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bold Rashmi Desai | Instagram