VIDEO | अयोध्या निकालानंतर कोणत्या गोष्टी टाळाल

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

अयोध्येचा ऐतिहासिक निकाल आजच लागणारेय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय... निकालाच्या पार्ष्वभूमिवर प्रशासन सज्ज झालंय... विविध ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आलाय... कोणताही धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची दक्षताही घेण्याचे आदेश कोर्टाकडून देण्यात आलेत..
दरम्यान अयोध्या निकालानंतर कोणत्या गोष्टी टाळाव्यात यावर एक नजर टाकणार आहोत ग्राफीक्सच्या  माध्यमातून....

WebTittle : What to Avoid After Ayodhya Result

संबंधित बातम्या

Saam TV Live