कोरोना रुग्णांच्या करमणुकीसाठी जेव्हा तहसीलदार गाणं गातात !

प्रसाद नायगावकर
बुधवार, 9 जून 2021

यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे प्रभारी तहसीलदार विवेक पांडे यांनी कोरोना सेंटर येथे रुग्णांसमोर एक सुंदर गीत गायले आहे. 

यवतमाळ : गेल्या काही महिन्यात कोरोनाच्या Corona दुसऱ्या लाटेने Wave प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली होती. पण ती लाट आता ओसरू लागली आहे. प्रशासन आता काहीसे रिलॅक्स मोड मध्ये आले आहे. When Tehsildars sing for the entertainment of Corona patients

प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यासाठी काँग्रेस पक्षाकडून वर्गणी ! 

असे असले तरी कोरोनाचे रुग्ण अजूनही काही प्रमाणात उपचारार्थ कोविड Covid हॉस्पिटलमध्ये Hospital भरती होत आहेत. कोरोना रुग्णांचे मानसिक बळ वाढावे, त्यांना आपल्या दुःखाचा विसर पडावा आणि त्यांचे निखळ मनोरंजन व्हावे यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे प्रभारी तहसीलदार Tehsildar विवेक पांडे यांनी कोरोना सेंटर येथे रुग्णांसमोर एक सुंदर गीत Song गायले आहे. 

हे देखील पहा -

यावेळी वणीचे Wani आमदार संजीव रेडडी बोदकुलवार उपस्थित होते. या गायनाचा व्हिडीओ तुफान वायरल होत आहे. प्रशासकीय अधिकाऱ्याने आपल्या भावना अशा गाऊन व्यक्त केल्याने नेटकऱ्यांनी त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे चांगलेच कौतुक केले आहे.

Edited By : Krushnarav Sathe 


संबंधित बातम्या

Saam TV Live