आपली मुंबई बुडतेय? नेमकी कशामुळे?

सूरज सावंत
रविवार, 18 एप्रिल 2021

मुंबई, तुमची आमची सगळ्यांचीच . पण ही मुंबई आता  बुडततेय ? असं गेल्या काही वर्षांतील अहवालांमधून स्पष्ट होतंय...

तुमची आमची सगळ्यांची मुंबई ,
पण आपली मुंबई बुडतेय?
नेमकी कशामुळे ?
नक्की पहा आज रात्री साडे नऊ वाजता..!

Why Mumbai is Sinking Watch Reportage today on Saam Tv

मुंबई, तुमची आमची सगळ्यांचीच . पण ही मुंबई आता  बुडततेय ? असं गेल्या काही वर्षांतील अहवालांमधून स्पष्ट होतंय . या मुंबईच्या परिस्थितीला नेमकं कोण जबाबदार आहे मुंबई कशी बुडतेय ? जर हे जाणून घ्यायचं असेल तर आज रात्री साडे नऊ वाजता आमचा विशेष कार्यक्रम मुंबई बुडतेय नक्की पहा आज रात्री 9.30 वाजता... रिपोर्ताजमध्ये...

Why Mumbai is Sinking Watch Reportage today on Saam Tv


संबंधित बातम्या

Saam TV Live