किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या महिलेची म्युकरमायकोसिसवर मात 

प्रदिप भणगे
मंगळवार, 25 मे 2021

डोंबिवलीत किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या एका 54 वर्षीय महिलेने म्युकरमायकोसिस या आजारावर मात केली आहे.

डोंबिवली : कोरोनापाठोपाठ 'म्युकरमायकोसिस Mucormycosis आजाराने सध्या राज्याच्या आरोग्य Health यंत्रणेपुढे System मोठे आव्हान Challenge उभे केले आहे. बुरशीजन्य आजार असणाऱ्या या म्युकरमायकोसिसचे सध्या राज्यभरात रुग्ण आढळू लागले आहेत. Woman Suffering From Kidney Disease Overcomes Mucormycosis.

कल्याण kalyan डोंबिवलीतही Dombivali या आजाराने डोके वर काढले आहे. आजच्या घडीला या आजाराचे 15 रुग्ण आढळून आले असून त्यामधील तिघा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र डोंबिवलीत एक दिलासा दायक बातमी समोर आली आहे.

हे देखील पहा -

किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या एका 54 वर्षीय महिलेने Woman या आजारावर मात Overcome केली आहे. या महिलेची इच्छाशक्ती व डॉक्टरांचे योग्य उपचार यामुळेच हे शक्य झाले आहे. संध्या चौधरी असे या महिलेचे नाव असून या महिलेला कोरोनाची Corona लागण झाली होती.  Woman Suffering From Kidney Disease Overcomes Mucormycosis.

'करूया जागर धनगर आरक्षणाचा' पडळकरांचे धनगरी वेशात आवाहन (पहा व्हिडीओ)

तिने डोंबिवलीतील नोबेल रुग्णालयात उपचार घेतले त्यानंतर ती घरी परतली. मात्र दोन दिवसात तिला पुन्हा ताप येणे, डोकेदूखी, चेहरा सुजणे अशी लक्षणे जाणवू लागली. महिलेने तत्काळ नोबेल रुग्णालयातील डॉ.वैभव चौधरी यांच्याशी संपर्क साधला. डॉक्टरांनी तत्काळ आवश्यक त्या तपासण्या केल्या असता म्युकरमायकोसिसचे निदान झाले.

डॉक्टरांनी योग्य उपचार केले व काही दिवसातच संध्या यांनी या आजारावर मात केली आहे. नोबेल रुग्णालयाचे डॉक्टर वैभव चौधरी यांनी रुग्णांनी घाबरून न जाता लक्षणे आढळल्यास तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा, योग्य उपचाराच्या माध्यमातून या आजारावर मात करता येते असे आवाहन केले आहे. 

Edited By : Krushnarav Sathe 


संबंधित बातम्या

Saam TV Live