चिंताजनक! कोरोनापासून बचावणाऱ्या हँन्ड सॅनिटायझरमुळे होऊ शकतो कँसर ?

सिद्धी चासकर.
गुरुवार, 25 मार्च 2021

कोरोनाच्या बचावासाठी जे सॅनिटायजर आपण वापरतो त्याने कँन्सर होण्याची दाट शक्यता आहे ही खुप चिंता वाढवणारी आणि धक्का देणारी ही गोष्ट आहे. संशोधकांच्या रिसर्च वरून रोज आपल्याला नवनवीन माहिती समोर येतात मात्र ही माहिती खुप चिंता वाढवणारी आहे संशोधकांच्या माहिती नुसार 44 सॅनिटायझमध्ये कँसरचा धोका वाढवणाऱ्या घातक रसायनिक घटकांचा वापर केला जातो

जगभरात कोरोनाच्या संसर्गामुळे अनेकांचा मृत्यु होत आहे कोरोनापासुन बचाव करण्यासाठी जगभरात सगळेच प्रयत्न करत आहे कोरोनापासुनच्या बचावासाठी लोक गोळ्या, औषध धेत आहेत. कोरोनावर लसही बनवण्यात आली मात्र कोरोनाच्या बचावासाठी सॅनिटायजर,मास्क आणि सोशल डिस्टंगसींगचा जास्त वापर केला जातो मात्र ह्याच सॅनिटायजरमुळे आपल्याला कॅन्सर होऊ शकतो अस कधी एकलय का ? हो पण हे खर आहे.
 

कोरोनाच्या बचावासाठी जे सॅनिटायजर आपण वापरतो त्याने कँन्सर होण्याची दाट शक्यता आहे ही खुप चिंता वाढवणारी आणि धक्का देणारी ही गोष्ट आहे. संशोधकांच्या रिसर्च वरून रोज आपल्याला नवनवीन माहिती समोर येतात मात्र ही माहिती खुप चिंता वाढवणारी आहे संशोधकांच्या माहिती नुसार 44 सॅनिटायझमध्ये कँसरचा धोका वाढवणाऱ्या घातक रसायनिक घटकांचा वापर केला जातो, सॅनिटायजरचा जास्तकाळ वापर केल्याने त्वचारोग आणि कँन्सर होण्याची भीती आहे , न्यू हेवन येथील एका ऑनलाईन फार्मसी व्हॅजलरने 260 ब्रांड्सच्या हँन्ड सॅनिटायजरची तपासणी केली आहे ह्या तपासणीत 44 हँन्ड सॅनिटायझर हे कँसरचा धोका उद्भवणारे सॅनिटायझर आहेत, त्यामुळे हँन्ड सॅनिटायझर विकत घेताना आणि वापरताना काळजीपुर्वक लक्ष देणं गरजेचं आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live