शिरुरच्या तरुणाने केली सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्टवरील अन्नपूर्णा-१ मोहीम फत्ते

रोहिदास गाडगेखेड
गुरुवार, 13 मे 2021

शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील जितेंद्र गवारे या तरुणाने जगातील सर्वोच्च शिखर असलेले माऊंट एव्हरेस्टचे अन्नपूर्णा - १' मोहिमे अंतर्गत जगातील दहावे उंच शिखर असलेल्या 'माऊंट अन्नपूर्णा - १' वर यशस्वी चढाई केली.

शिरूर : शिरुर Shirur तालुक्यातील कोरेगाव Koregaon येथील जितेंद्र गवारे या तरुणाने जगातील सर्वोच्च शिखर असलेले माऊंट एव्हरेस्टचे Mount Everest अन्नपूर्णा - १' मोहिमे अंतर्गत जगातील दहावे उंच शिखर असलेल्या 'माऊंट अन्नपूर्णा - १' वर यशस्वी चढाई केली. त्याने २५ दिवसात दोन अष्टहजारी शिखरांवर चढाई करण्यात यश मिळवत नवा इतिहास New Record रचला आहे. Annapurna 1 expedition of Mount Everest the highest peak in the world by a young man from Shirur

 हे देखील पहा -

एव्हरेस्टची उंची ८८४८.८६ मीटर आहे तर अन्नपूर्णाची ८०९१ मीटर आहे. जितेंद्रने यापूर्वी २०१९ मध्ये जगातील तिसरे उंच शिखर असलेल्या माऊंट कांचनजुंगा Mount Kanchenjunga वर तिरंगा Flag फडकविला होता. जितेंद्रला या दोन्ही मोहीमांसाठी गिरिप्रेमीच्या अष्टहजारी मोहीमांचे नेते उमेश झिरपे, एव्हरेस्ट शिखरवीर भूषण हर्षे व सुमित मांदळे यांचे मार्गदर्शन लाभले.

ट्रोल करणारा कुठल्याही पक्षाचा असेल तरी तो भxxच - सदाभाऊंचे वक्तव्य

 

एव्हरेस्ट मोहीमेतील अंतीम टप्प्याच्या वेळी बोचरी थंडी तसेच ऑक्सिजनचे प्रमाणही कमी होते मात्र वा-याचा वेग कमी असल्यामुळे आव्हान सुखकर झाल्याचे जितेंद्रने सांगितले आहे.

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live