सांगलीत पेट्रोल दरवाढीच्या विरोधात युवक काँग्रेसचे आंदोलन

विजय पाटील
शनिवार, 5 जून 2021

युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. 

सांगली - दिवसेंदिवस वाढत असणाऱ्या पेट्रोल Petrol आणि डिझेलच्या Diesel दरांमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ सांगलीमध्ये आज युवक Youth काँग्रेसकडून Congress आंदोलन करण्यात आले आहे. Youth Congress agitation against petrol price hike in Sangli

युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi आणि भाजप BJP विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या तसेच निदर्शने करत पेट्रोल दरवाढीचा निषेध नोंदवण्यात आला आहे. 

बहिर्जी नाईक यांची समाधी असलेल्या गावात अद्यापही झाला नाही कोरोनाचा शिरकाव

देशभरात पेट्रोलचे दर प्रचंड प्रमाणात वाढलेले आहेत. शंभरीच्या पार पेट्रोलचे दर आज पोहोचलेले आहेत. त्याचे संतप्त पडसाद संपूर्ण देशभर उमटत आहेत. सांगलीतही पेट्रोल दरवाढीचे पडसाद उमटले आहेत. Youth Congress agitation against petrol price hike in Sangli

हे देखील पहा -

युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल दरवाढीचा निषेध करण्यात आला आहे. शहरातल्या पेट्रोल पंपासमोर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले.

Edited By : Krushnarav Sathe 


संबंधित बातम्या

Saam TV Live