अंबाजोगाईत म्युकरमायकोसिसचा धोका वाढला, वैद्यकीय महाविद्यालयात 22 रुग्णांवर उपचार सुरू !

mucormycosis
mucormycosis

बीड:  बीड Beed जिल्हयात म्युकरमायकोसिसचा Mucar Mycosis धोका वाढत असल्याचे समोर आले आहे. या आजाराच्या २२ रुग्णांवर अंबाजोगाईच्या Ambajogai स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकिय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. यापैकी १४ रूग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया Operation झाली आहे तर ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर  ४ जण शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत. In Ambajogai a treatment of 22 patients of Mucar Mycosis is started in the medical college

हे देखील पहा -

कोरोनातून Corona बरे झाल्यानंतर आता काही जणांना म्युकरमायकोसिस या आजाराच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. बीड जिल्ह्यात देखील हा रोग आता पाय पसरत असल्याचे चित्र आहे. सरकारी दवाखान्यात Government hospital अद्याप फारसे रुग्ण आढळून आले नाहीत. तरी खासगी दवाखान्यांमध्ये मात्र म्युकरमायकोसिसचे रुग्ण दाखल होत असल्याचे चित्र आहे.

तर लक्षणे आढळतात वैद्यकीय उपचारातुन Medical treatment आजार बरा होऊ शकतो. मात्र काळजी घेणे गरजेचे आहे. बीड शहरातील बारकुल हॉस्पिटल मध्ये आत्तापर्यंत 8 रुग्णावर उपचार करण्यात आले आहेत. असे वैद्यकीय तज्ञ डॉ अनिल बारकुल यांनी सांगितले आहे.

Edited By- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com