Shivani Tichkule
सात जणांच्या घाटनापीठाची उद्धव ठाकरेंची मागणी मान्य
भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदा.
आमदारांचा गट म्हणजे पक्ष नाही.
कुठलाही गट पक्षाच नाव आणि चिन्हाबाबत दावा करू शकत नाही.
पक्षांतर्गत वादाकडं राज्यापलांनी पाहण्याचा अधिकार नाही.
राज्यपालांनी बहुमत चाचणीचा आदेश उद्धव ठाकरेंना देणं बेकायदेशीर होतं.
उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यायला नको होता.
१६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे.
एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहणार