पुण्यात आंब्याची पहिली पेटी दाखल; तब्बल इतक्या रुपयांना विकली पहिली पेटी!

साम टिव्ही ब्युरो

पुण्यात या हंगामातील आंब्याची पहिली पेटी दाखल झाली आहे.

Mango | Saam TV

पुण्यातील मार्केट यार्डमध्ये हंगामातील पहिला आंबा दाखल झाला आहे.

Mango | Saam TV

यावेळी त्याची विधीवत पूजा आज पार पडली.

Mango | Saam TV

यंदा एक महिना आधीच आंब्याची पहिली पेटी मार्केटमध्ये दाखल झाली आहे.

Mango | Saam TV

आंब्याला पूरक वातावरण असल्याने लवकर ही पेटी दाखल झाली आहे.

Mango | Saam TV

विधीवत पूजा करत देवाला पहिला आंबा अर्पण करत पुण्यातील मार्केट यार्डमध्ये पहिल्या पेटीचा लिलाव देखील पार पडला.

Mango | Saam TV

या लिलावात पहिली मानाची आंब्याची पेटी 41 हजार रुपयांना विकली गेली. युवराज काची या फळाच्या व्यापाऱ्यांनी ही मानाची पेटी विकत घेतली असून या पेटीमध्ये पाच डझन आंबे आहेत.

Mango | Saam TV