Gangappa Pujari
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा झक्कास लूक....
चिमुकला, गोंडस रनमशिन विराट...
माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी म्हणजेच माहीचा क्लासी लूक
चिमुकला दिनेश कार्तिक...
बुम बुम बुमराहचा गोड लूक....
वडापाव प्रेमी रोहितचा बाल अवतार....
गोड अन् गोंडस रिषभ पंत...
तुफान फॉर्मात असलेला आपला सुर्या...
सगळ्यांच्या गुल करतो दांड्या, आपला जबरी हार्दिक पांड्या...