Women's Choice: तरुणींना अशी मुलं खूपच आवडतात...

Shivani Tichkule

प्रामाणिक तरुण

जेंटलमेन तरुणांकडे अधिकतर मुली आकर्षित होतात. मुलांचा प्रामाणिकपणा मुलींना भावतो.

Women's Choice | Saam Tv

दबंग

साहसी मुले तरूण मुलींना अधिक आकर्षित करतात. मुलींना लाजाळू तसेच संकोची मुले आवडत नाहीत. जी मुले खुलेपणाने बोलतात त्या मुलांच्या प्रेमात मुली लगेत पडतात.

Women's Choice | Saam Tv

गंभीर

मुलींना गंभीर स्वभावाची मुलेही खूप आवडतात. मुलींच्या मागे लागणारी मुले मुलींना अजिबात आवडत नाहीत.

Women's Choice | Saam Tv

काळजी घेणारी

मुलींची काळजी घेणारी मुले तरुणींना अधिक आवडतात.

Women's Choice | Saam Tv

मस्करी करणारे पुरुष

चारचौघांमध्ये सगळ्यांना हसवणारे, सभोवतालचे वातावरण प्रफुल्लित करणारे पुरुष हे महिलांना आवडतात.

Women's Choice | Saam Tv

ड्रेसिंग सेंस

मुलींना फक्त असे तरूण आवडतात ज्यांचा ड्रेसिंग सेंस चांगला असतो. मुलींना खराब ड्रेसिंगवाले तरूण अजिबात आवडत नाहीत.

Women's Choice | Saam Tv

संस्कारी मुल

मुलींना सन्मान करणारे, मनमिळावू, आणि संस्कारी मुले आवडतात.

Women's Choice | Saam Tv

आत्मविश्वासू मुलांकडे होतात आकर्षित

ज्या मुलांची विनोदी बुद्धी चांगली असते, त्यांच्याकडेही तरुणी आकर्षित होतात. मुलींची पहिली आवड बुद्धिमान आणि आत्मविश्वासू पुरुषच असतात. 

Women's Choice | Saam Tv

Next : सुंदर उर्मिलाचा रावडी लूक!