Rupali Bhosle: 'आता होऊ दे धिगांणा...' रूपालीचा लक्षवेधी लूक

साम टिव्ही ब्युरो

‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून ‘संजना’ बनून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले.

Rupali Bhosle | Instagram

रुपालीने अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे

Rupali Bhosle | Instagram

रुपाली भोसलेने तिचे हे फोटो सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत

Rupali Bhosle | Instagram

रूपाली भोसले तिच्या सौंदर्याने चाहत्यांना आकर्षित करत असते.

Rupali Bhosle | Instagram

नुकतचं रूपालीने नव्या अदांजातले फोटो पोस्ट केले आहेत.

Rupali Bhosle | Instagram

होऊ दे धिगांणा कॅप्शन देत रूपालीने फोटो पोस्ट केले आहेत.

Rupali Bhosle | Instagram

रूपालीचा नवा अंदाज पाहून चाहते थक्क झाले आहेत.

Rupali Bhosle | Instagram

NEXT:Bhagyashree Mote| सिंपल भाग्यश्रीच्या गाली डिपंल