Gauri Kulkarni: फुलों कलियों की तरह रुप हैं मेरा, हो संजना..

साम टिव्ही ब्युरो

टेलिव्हिजन क्षेत्रातील अभिनेत्री गौरी कुलकर्णी सध्या ट्रेडिंगमध्ये आहे.

Gauri Kulkarni | Instagram/@gaurikulkarni23

‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून गौरीने प्रेक्षकवर्ग मिळवला आहे.

Gauri Kulkarni | Instagram/@gaurikulkarni23

‘गौरी’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री गौरी कुलकर्णी चाहत्यांच्या हृदयावर राज्य करते आहे.

Gauri Kulkarni | Instagram/@gaurikulkarni23

या फोटोतील गौरीचं सौंदर्य पाहून फॅन्स घायाळ झाले आहेत.

Gauri Kulkarni | Instagram/@gaurikulkarni23

गौरीने साडी परिधान केली आहे ज्यामध्ये ती अप्रतिम दिसत आहे.

Gauri Kulkarni | Instagram/@gaurikulkarni23

गौरीच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Gauri Kulkarni | Instagram/@gaurikulkarni23

NEXT:Tara Sutaria| ये इश्क रंग लायेगा! ताराचा ग्लॅमरस लूक