Madhurani Prabhulkar Photos : ढल गया दिन हो गई शाम, जाने दो जाना है...!

कोमल दामुद्रे

मधुराणी गोखले प्रभुलकर

मधुराणी गोखले प्रभुलकर ह्या एक मराठी अभिनेत्री, गायिका आणि संगीतकार आहेत.

Madhurani Prabhulkar | Instagram/ @madhurani.prabhulkar

अरुंधती

सध्या ती मराठी दूरचित्रवाहिनी स्टार प्रवाह वरील मालिका आई कुठे काय करत असून अरुंधतीची भूमिका करत आहे.

Madhurani Prabhulkar | Instagram/ @madhurani.prabhulkar

आई

तिचे पात्र हे आई कुठे काय करते या मालिकेत आईचे आहे.

Madhurani Prabhulkar | Instagram/ @madhurani.prabhulkar

सोशल मीडिया

सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रीय आहे.

Madhurani Prabhulkar | Instagram/ @madhurani.prabhulkar

रेट्रो लूक

सध्या तिने तिचा एक रेट्रो लूक शेअर केला आहे.

Madhurani Prabhulkar | Instagram/ @madhurani.prabhulkar

ट्रेडनिशल लूक

ती नेहमीच आपल्या ट्रेडनिशल लूकमधले फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते.

Madhurani Prabhulkar | Instagram/ @madhurani.prabhulkar

फोटो

तिच्या फोटोवर चाहत्यांनी तिच्या फोटोवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे.

Madhurani Prabhulkar | Instagram/ @madhurani.prabhulkar

मनोरंजन विश्व

मराठी मनोरंजन विश्वात ती अनेक अभिनेत्रीना टक्कर देत आहे.

Madhurani Prabhulkar | Instagram/ @madhurani.prabhulkar

Next : स्मार्टफोनमुळे येऊ शकतात पिंपल्स ? कशी कराल यावर मात