Madhurani Prabhulkar: मधुराणी जणू परमसुंदरीच...

Chetan Bodke

‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून मधुराणी प्रभुलकरने चाहत्यांना आपलंसं केलं.

Madhurani Prabhulkar Serial | Instagram/ @madhurani.prabhulkar

या मालिकेच्या माध्यमातून मधुराणीने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.

Madhurani Prabhulkar Film | Instagram/ @madhurani.prabhulkar

या मालिकेत मधुराणीने अरुंधतीचे पात्र साकारले आहे.

Madhurani Prabhulkar Fashion | Instagram/ @madhurani.prabhulkar

सध्या मधुराणीने सोशल मीडियावर काही हटके फोटोशूट केले आहे.

Madhurani Prabhulkar Beauty | Instagram/ @madhurani.prabhulkar

नुकतेच मधुराणीने सोशल मीडियावर लाल साडीमधील फोटो शेअर केले आहेत.

Madhurani Prabhulkar Age | Instagram/ @madhurani.prabhulkar

मोकळे केस, सिल्की साडी, तिही वनसाई़ड पिनअप केलेली... यामुळं मधुराणीच्या संपूर्ण लूकची चर्चा होते. सोबतच चाहत्यांनी तिच्या नव्या लूकचं कौतुक देखील केलंय.

Madhurani Prabhulkar Saree | Instagram/ @madhurani.prabhulkar

अरुंधतीचा असा ग्लॅम अवतार पाहायला मिळणार का असा चाहत्यांना प्रश्न पडलाय.

Madhurani Prabhulkar Beauty | Instagram/ @madhurani.prabhulkar

या साडी ती खूपच सुंदर दिसत आहे. 

Madhurani Prabhulkar Photos | Instagram/ @madhurani.prabhulkar

चाहत्यांनी मधुराणीच्या या लूकचे कौतुक केले आहे.

Madhurani Prabhulkar Pic | Instagram/ @madhurani.prabhulkar

NEXT: विस्कटलेल केस अन् कातिल करणारं सौंदर्य; फोटोंवरुन नजरचं हटेना...

Shriya Pilgaonkar Photos | Instagram/ @shriya.pilgaonkar