Ameesha Patel: आला थंडीचा महिना झटपट शेकोटी पेटवा....

साम टिव्ही ब्युरो

'कहो ना प्यार है' आणि 'गदर' सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देणारी अभिनेत्री अमिषा पटेल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Ameesha Patel | Instagram @ameeshapatel9

बॉलिवूडपासून अमिषा दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

Ameesha Patel | Instagram @ameeshapatel9

सोशल मीडियावर आमिषाने तिचे बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

Ameesha Patel | Instagram @ameeshapatel9

अमिषाच्या या फोटोंनी इंटरनेचा पारा चांगलाच वाढला आहे

Ameesha Patel | Instagram @ameeshapatel9

ब्लॅक बिकनी मध्ये अमीषा कमालीची हॉट दिसत आहे

Ameesha Patel | Instagram @ameeshapatel9

सोशल मीडियावर अमिषाचे फोटो तूफान व्हायरल होत आहेत.

Ameesha Patel | Instagram @ameeshapatel9