Sai Tamhankar: स्वीट सईचा क्यूट लूक पाहीलात का?

साम टिव्ही ब्युरो

अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

Sai Tamhankar | Instagram/ @saietamhankar

मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर मनोरंजनसृष्टीतील एक नावाजलेलं नाव

sai tamhankar | Instagram/@saietamhankar

नुकतेच सईने तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत.

sai tamhankar | Instagram/ @saietamhankar

या हटके स्टाईलमध्ये सई जबरदस्त दिसते आहे.

sai tamhankar | Instagram/ @saietamhankar

या फोटोतील सईच्या किलर स्टाईलने चाहते तिच्या प्रेमात न्हाऊन गेले आहेत.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

सध्या सोशल मीडियावर सई जबरदस्त ट्रेंडिंगमध्ये आहे.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

अभिनयाव्यतिरिक्त सई तिच्या फॅशनस्टाईलने चाहत्यांची मनं जिंकते.

Sai Tamhankar | Instagram @saietamhankar