Madhura Joshi: साज ह्यो तुझा जीव माझा गुंतला ग...

Pooja Dange

अभिनेत्री मधुरा जोशी अनेकदा आपल्याला पारंपरिक लूकमध्ये दिसते.

Madhura Joshi Traditional Look | Instagram @itsmadhurajoshi

नुकतेच मधुराने तिचे मराठमोळ्या लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

Madhura Joshi Traditional Look | Instagram @itsmadhurajoshi

नाकात नाथ आणि डोक्यावर चंद्रकोर असा मधुराच्या साज आहे.

Madhura Joshi Traditional Look | Instagram @itsmadhurajoshi

मधुराने नऊवारी पैठणी नेसली आहे.

Madhura Joshi Traditional Look | Instagram @itsmadhurajoshi

तिची ही साडी गोल्डन रंगाची असून तिला पिवळ्या रंगाचा काठ आहे.

Madhura Joshi Traditional Look | Instagram @itsmadhurajoshi

गळ्यात दोन सोन्याचे आणि हातात एक-एक सोन्याची बांगडी आहे.

Madhura Joshi Traditional Look | Instagram @itsmadhurajoshi

तसेच केसाचा बन बांधून त्यात तिने गजरा माळला आहे.

Madhura Joshi Traditional Look | Instagram @itsmadhurajoshi

या फोटोतील तिच्या सुंदर आणि मोहक अदा नेटकऱ्यांचे मन जिंकत आहेत.

Madhura Joshi Traditional Look | Instagram @itsmadhurajoshi

NEXT: Wedding Look| लग्नात सुंदर दिसण्यासाठी Karishma Tannaची स्टाईल नक्की फॉलो करा

Karishma Tanna Wedding Look | Instagram/@karishmaktanna