Wedding Look: लग्नात सुंदर दिसण्यासाठी Karishma Tannaची स्टाईल नक्की फॉलो करा

Pooja Dange

लग्नात हलकी फुलकी जॉर्जेट साडी एक चांगला पर्याय आहे.

Karishma Tanna Wedding Look | Instagram/@karishmaktanna

सिंपल आणि एलिगंट दिसण्यासाठी फ्लोरल लेहंगा देखील तुम्ही निवडू शकता.

Karishma Tanna Wedding Look | Instagram/@karishmaktanna

जर तुमच्या एखाद्या दूरच्या नातेवाईकाचे लग्न असते तर तुम्ही ड्रेसचा पर्याय निवडू शकता.

Karishma Tanna Wedding Look | Instagram/@karishmaktanna

लग्न सकाळी असेल तर पेस्टल कलरचा वापर तुम्ही करू शकता जेणेकरून तुमचा लूक फ्रेश दिसेल.

Karishma Tanna Wedding Look | Instagram/@karishmaktanna

इंडोवेस्टर्नचा विचार करत असाल तर प्लाझो सेट विचार तुम्ही करू शकता.

Karishma Tanna Wedding Look | Instagram/@karishmaktanna

रिसेप्शनसाठी अशी सियान रंगाची साडी तुम्ही निवडू शकता.

Karishma Tanna Wedding Look | Instagram/@karishmaktanna

गोल्डन रंग हा लग्न समारंभासाठी ऑल टाइम चालणारा रंग आहे.

Karishma Tanna Wedding Look | Instagram/@karishmaktanna

जर तुम्हाला तुमचा लूक थोडा हेवी करायचा असेल तर तुम्ही गडद रंगाचा वापर करून त्यावर खूप दागिने घालू शकता.

Karishma Tanna Wedding Look | Instagram/@karishmaktanna

लग्नात हटके दिसण्यासाठी तुम्ही करिश्माचा हा लूक नक्की ट्राय करू शकता.

Instagram/@karishmaktanna

Nikki Tamboli| निक्कीच्या हॉटनेसचा तडका! कर्वी फिगर पाहून नेटकरी घायाळ

Nikki Tamboli | Instagram