Nikki Tamboli: निक्कीच्या हॉटनेसचा तडका! कर्वी फिगर पाहून नेटकरी घायाळ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ग्लॅमरसच्या दुनियेत आपल्या अदाकारीने घायाळ करणारी अभिनेत्री निक्की तांबोळी

Nikki Tamboli | Instagram

निक्की तिचे हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Nikki Tamboli | Instagram

बिग बॉस फेम निक्कीचा लेटेस्ट लूक सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे.

Nikki Tamboli | Instagram

निक्की ब्ल्यू बॉडीकॉन ड्रेसमध्ये कमालीची हॉट दिसते आहे.

Nikki Tamboli | Instagram

निक्कीची कर्वी फिगर पाहून फॅन्स घायाळ झाले आहेत.

Nikki Tamboli | Instagram

सोशल मीडियावर निक्कीचे फोटो सध्या तूफान व्हायरल होत आहेत.

Nikki Tamboli | Instagram

निक्की तांबोळी ही साऊथच्या टॉपच्या अभिनेत्रीपैंकी एक आहे.

Nikki Tamboli | Instagram

NEXT: नाकात नथ अन् केसात गजरा, गुढीपाडव्यानिमित्त असा करा मराठमोळा साज, दिसाल सुदंर

saree look | Saam Tv