Nayanthara Photos : स्वप्नसुंदरी नयनतारा बॉलिवूडमध्ये एन्ट्री; साऊथ क्वीन बॉलिवूड किंगसोबत झळकणार

साम टिव्ही ब्युरो

नयनतारा साऊथ इंडस्ट्रीमधील सुपरस्टार अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे.

nayanthara | Instagram @nayantharaofficiial

नयनताराची फॅन फॉलोविंग खूप मोठी आहे. Instagram @nayantharaofficiial

nayanthara | Instagram @nayantharaofficiial

नयनतारा शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटात दिसणार आहे.

nayanthara | Instagram @nayantharaofficiial

शाहरुखसोबतच नयनताराने देखील या सिनेमासाठी मेहनत घेतली आहे.

nayanthara facebook | Instagram @nayantharaofficiial

‘जवान’ चित्रपटासाठी तब्बल १६ वर्षानंतर नयनताराने घातलेली अट मोडीत काढणार आहे.

nayanthara husband | Instagram @nayantharaofficiial

नयनतारा या चित्रपटासाठी एक स्विमिंग सूट परिधान करणार आहे.

nayanthara movies | Instagram @nayantharaofficiial

नयनताराने करियरच्या सुरवातीच्या काळामध्ये बिकिनी परिधान केली होती.

nayanthara news | Instagram @nayantharaofficiial

२००७ मध्ये तिने एका दाक्षिणात्य चित्रपटात स्विम सूट परिधान केला होता.

nayanthara photos | Instagram @nayantharaofficiial

NEXT : पलकची एक झलक अन् चाहते फिदा

Palak Tiwari | Palak Tiwari