Neha Pendse: सुंदर नेहाला पाहून चाहत्यांचं अधीर मन सुखावलं

साम टिव्ही ब्युरो

अभिनेत्री नेहा पेंडसे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Neha Pendse | Instagram @nehhapendse

तिचे फोटो आणि व्हिडीओ सातत्याने ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

Neha Pendse | Instagram @nehhapendse

चाहतेही तिच्या फोटो आणि व्हिडीओला पसंती देत असतात.

Neha Pendse | Instagram @nehhapendse

मात्र गेल्या काही दिवसांपासून नेहा इन्स्टाग्रामवर अॅक्टिव्ह दिसत नव्हती.

Neha Pendse | Instagram @nehhapendse

मागील महिन्यात २५ जानेवारीपासून तिने इन्स्टावर काहीची पोस्ट केली नव्हती.

Neha Pendse | Instagram @nehhapendse

तब्बल २० दिवसांनी नेहाने सोशल मीडियावर आपले सुंदर फोटो शेअर केले आहे.

Neha Pendse | Saam Tv

नेहाने वॅलेन्टाईन डे निमित्त आपले फोटो शेअर केले होते.

Neha Pendse | Saam Tv

नेहाचे इन्स्टाग्रामवर तिचे १८ लाख फॉलोअर्स आहेत.

Neha Pendse | Instagram @nehhapendse

Swara Bhaskar-Fahad Ahmad ची फिल्मी लव्ह स्टोरी, आंदोलनात झालेली भेट

Swara Bhaskar | Saam TV