Swara Bhaskar-Fahad Ahmad: स्वरा-फहादची फिल्मी लव्ह स्टोरी, आंदोलनात झालेली भेट

साम टिव्ही ब्युरो

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने तिचा बॉयफ्रेंड फहाद अहमदसोबत लग्न केले आहे.

Swara Bhaskar | Social Media

स्वरा आणि फहादची लव्हस्टोरीही फिल्मीच आहे.

Swara Bhaskar | Social Media

स्वराने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये दोघांची प्रेमकहाणी पाहायला मिळत आहे.

Swara Bhaskar | Social Media

दोघांची प्रेमकहाणी एका आंदोलनदरम्यान सुरू झाली होती.

Swara Bhaskar | Social Media

CAA विरोधातील आंदोलनात स्वरा निर्भिडपणे बोलली त्यावेळी फहाद तिच्यासोबत स्टेजवर उभा होता.

Swara Bhaskar | Social Media

यानंतर मार्चमध्ये फहादने स्वराला त्याच्या बहिणीच्या लग्नाचे निमंत्रण दिले, जे अभिनेत्रीने शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचे सांगून नाकारले.

Swara Bhaskar | Social Media

गंमत म्हणजे तेव्हा स्वरा म्हणाली होती की, 'मी तुझ्या लग्नाला नक्की येईन'.

Swara Bhaskar | Social Media

दोघांची राजकीय विचारसरणी समान होती. हेच त्यांचे नाते पुढे जाण्याचे कारण बनले.

Swara Bhaskar | Social Media

दोघांनीही एकत्र दिवाळी साजरी केली होती. यानंतर दोघांनी ६ जानेवारी रोजी न्यायालयात लग्नासाठी अर्ज केला होता.

Swara Bhaskar | Social Media

आता दोघांनी कोर्ट मॅरेज केलं असून आज 16 फेब्रुवारीला स्वराने लग्नाची घोषणा केली आहे.

Swara Bhaskar | Social Media

Top 5 Instagram Models : निखळ सौंदर्य... इन्स्टाग्रामवरील हॉट मॉडेल्स