Top 5 Instagram Models : निखळ सौंदर्य... इन्स्टाग्रामवरील हॉट मॉडेल्स

साम टिव्ही ब्युरो

Ekta Maru : एकता प्रसिद्ध मॉडेल असून तू फेमिना स्टाइल दिवा 2016 ची विजेती देखील होती.

Ekta Maru | Instagram Ekta Maru

एकता लोकप्रिय फॅशन ब्लॉगर देखील आहे.

Ekta Maru | Instagram Ekta Maru

Ruma Sharma : रुमा टीव्ही अभिनेत्री आणि लोकप्रिय भारतीय इंस्टाग्राम मॉडेल आहे.

Ruma Sharma | Instagram Ruma Sharma

सध्या रुमाचे इंस्टाग्राम अकाउंटवर 1.5 मिलियन फॉलोअर्स आहेत

Ruma Sharma | Instagram Ruma Sharma

Garima Chaurasia: गरिमा इंस्टाग्रामवर तिच्या आकर्षक आणि बोल्ड फोटोशूटमुळे लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

Garima Chaurasia | Instagram Garima Chaurasia

गरिमाचे इन्स्टाग्रामवर 15 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Garima Chaurasia | Intsagram Garima Chaurasia

Shivani Narayanan : शिवानी नारायणन ही इंस्टाग्रामवरील सर्वात लोकप्रिय भारतीय मॉडेल्सपैकी एक आहे.

Shivani Narayanan | Instagram Shivani Narayanan

शिवानीचे इन्स्टाग्रावर सध्या 3.5 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Shivani Narayanan | Instagram Shivani Narayanan

Ketika Sharma : केतिका 2022 मध्ये हॉटेस्ट इंडियन मॉडेल ऑन इन्स्टाग्राम 2022मध्ये तिसऱ्य क्रमांकावर होती.

Ketika Sharma | Instagram Ketika Sharma

Ketika Sharmaचे इन्स्टाग्रामवर सध्या 2.6 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Ketika Sharma | Instagram Ketika Sharma

Priyanka Choudhary: अॅडल्ट सीरिज ते बिग बॉस स्पर्धक, प्रियंकाचा जबरदस्त प्रवास