Priyanka Chahar Choudhary : अ‍ॅडल्ट सीरिज ते बिग बॉसची स्पर्धक... प्रियंकाचं खरं नावही अनेकांना माहिती नसेल

साम टिव्ही ब्युरो

बिग बॉसची फायनलिस्ट प्रियंका चौधरी सध्या चर्चेत आहेत.

Priyanka Chahar Choudhary | Instagram @priyankachaharchoudhary

जयपूरची रहिवासी असलेल्या प्रियंका चौधरीने वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी कामाला सुरुवात केली.

Priyanka Chahar Choudhary | Instagram @priyankachaharchoudhary

प्रियांकाचे खरे नाव परी चौधरी आहे, परंतु अंकशास्त्रज्ञांच्या सांगण्यावरून तिने तिचे नाव बदलले.

Priyanka Chahar Choudhary | Instagram @priyankachaharchoudhary

प्रियंका अभिनेत्री होण्यापूर्वी इव्हेंट्स होस्ट करायची.

Priyanka Chahar Choudhary | Instagram @priyankachaharchoudhary

यानंतर तिला मॉडेलिंग आणि पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीत काम करण्याची संधी मिळाली.

Priyanka Chahar Choudhary | Instagram @priyankachaharchoudhary

पंजाबी म्युझिक व्हिडिओंमधून नाव कमावल्यानंतर प्रियांकाने अभिनयात नशीब आजमावायला सुरुवात केली.

Priyanka Chahar Choudhary | Instagram @priyankachaharchoudhary

प्रियंकाने उल्लू अॅपच्या '3G Gaali Galoch Girls' या वेब सीरिजमध्ये काम केलं आहे.

Priyanka Chahar Choudhary | Instagram @priyankachaharchoudhary

बिग बॉस आणि उडरियाच्या आधी प्रियंका चौधरी 'उडारिया', 'ये है चाहता', 'सावधान इंडिया' आणि 'गाठबंधन' सारख्या शोमध्ये दिसली आहे.

Priyanka Chahar Choudhary | Instagram @priyankachaharchoudhary

टीव्ही शोशिवाय प्रियांका 'पेंडिंग लव्ह', 'लतीफ टू लादेन' आणि 'कॅंडी ट्विस्ट' यांसारख्या चित्रपटांमध्येही दिसली आहे.

Priyanka Chahar Choudhary | Instagram @priyankachaharchoudhary

NEXT: खराब ATMमुळे बनला करोडपती! 10 हजारांऐवजी मिळाले 9 कोटी

ATM | ATM