Pooja Hegde : कडक लूक अन् कातिल अदा, पूजाच्या अदांवर नेटकरी फिदा

Satish Daud-Patil

अभिनेत्री पूजा हेगडे कायमच चर्चेत असते. पूजा सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते.

Pooja Hegde | Instagram/@hegdepooja

अभिनेत्री पूजा हेगडेने अलीकडेच तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Pooja Hegde | Instagram/@hegdepooja

पूजा हेगडेला वेगळ्या ओळखीची गरज नाही. पूजा हेगडेचे लेटेस्ट फोटो समोर आले आहेत.

Pooja Hegde | Instagram/@hegdepooja

या फोटोंमध्ये पूजा हेगडे वन पिस सोनेरी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.

Pooja Hegde | Instagram/@hegdepooja

पूजा हेगडे तिचं सौंदर्य आणि गॉर्जियस लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेते.

Pooja Hegde Photoshoot | Instagram

पूजा हेगडेने वेगवेगळ्या पोजमध्ये अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Pooja Hegde Photos | Instagram/ @ hegdepooja

पूजा हेगडेचे हे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर खूप पसंत केले जात आहेत.

Pooja Hegde | Instagram/@hegdepooja

पूजा हेगडेने तिच्या ऑफिशियल इंस्टाग्राम हँडलवर हे फोटो शेअर केले आहेत.

Pooja Hegde | Instagram/@hegdepooja

NEXT : रश्मिका मंदानाचा असा लूक तुम्ही कधी पाहिला नसेल

Rashmika Mandanna | Instagram