Pooja Sawant: लख्ख पडला प्रकाश ... कलरफुल पूजा सावंतच तेजोमय रूप

साम टिव्ही ब्युरो

मराठी चित्रपटसृष्टीतील चमकता तारा म्हणजेच पूजा सांवतचे नाव घेतले जाते.

Pooja Sawant | Instagram @iampoojasawant

पूजा सांवत ही आजच्या टॉपच्या अभिनेत्रीपैंकी एक आहे.

Pooja Sawant | Instagram/@iampoojasawant

सहजसुंदर अभिनय, दिलखुलास व्यक्तिमत्व आणि मनमोहक नृत्याने पूजाने चाहत्यांचे मने जिंकली आहेत.

Pooja Sawant | Instagram/@iampoojasawant

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आणि चाहत्यांमध्ये पूजाला ‘मिस कलरफूल’ या नावाने ओळखले जाते.

Pooja Sawant | Instagram @iampoojasawant

नुकतेच पूजाने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Pooja Sawant | Instagram @iampoojasawant

पिवळ्या रंगाच्या घरारा ड्रेसमध्ये पूजानं तिचं सौंदर्य फुलवलं आहे.

Pooja Sawant | Instagram @iampoojasawant

ज्वेलरीसह पूजाने हटके हेअरस्टाईलने तिचा लूक पूर्ण केला आहे.

Pooja Sawant | Instagram @iampoojasawant

पूजाचा हा देसी स्वॅग तिच्या चाहत्यांना देखील चांगलाच आवडला आहे.

Pooja Sawant | Instagram @iampoojasawant