Raashii khanna: असा नेसून शालू हिरवा;राशीचा मराठमोळा साज पाहून चाहते बेभान

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

साऊथ इंडस्ट्रीतील दमदार अभिनेत्रींमध्ये राशि खन्नाचे नावही सामील आहे.

Raashii khanna | Instagram @Rashi Khanna

सौंदर्य

राशी खन्ना तिच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.

Raashii khanna | Instagram @Rashi Khanna

फोटो

नुकतेच राशी खन्नाचे ताजे फोटो समोर आले आहेत. जे इंटरनेटवर कहर करत आहेत.

Raashii khanna | Instagram @Rashi Khanna

फोटोशूट

साऊथ अभिनेत्री राशी खन्नाने लेटेस्ट फोटोशूट केले आहे. ज्याचे फोटो राशीने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Raashii khanna | Instagram @Rashi Khanna

लूक

या फोटोंमध्ये राशी खूप अप्रतिम दिसत आहे.

Raashii khanna | Instagram @Rashi Khanna

पसंती

राशी खन्नाच्या या फोटोला सोशल मीडियावर खूप पसंती मिळत आहे.

Raashii khanna | Instagram @Rashi Khanna

ट्रेडिशनल लूक

राशीने ट्रेडिशनल लूकमध्ये चाहत्यांची मने जिंकले आहेत.

Raashii khanna | Instagram @Rashi Khanna

नजरा

राशीच्या फोटोंवर साऱ्यांच्या नजरा वेधल्या आहेत.

Raashii khanna | Instagram @Rashi Khanna

व्हायरल

सध्या राशीचे फोटो तूफान व्हायरल होत आहेत.

Raashii khanna | Instagram @Rashi Khanna

NEXT: Marriage Rituals| लग्नात अक्षता तांदळाच्याच का असतात? काय आहे कारण