Reem Shaikh: 'इश्क मे घायल'; दुप्पट वयाच्या दोन-दोन कलाकारांसोबत रीमाचा रोमान्स

साम टिव्ही ब्युरो

रीम शेख टीव्ही इंडस्ट्रीमधील मोस्ट सिजलिंग आणि सुंदर अभिनेत्रींमधील एक आहे.

Reem Shaikh | Instagram @reem_sameer8

रीम शेख लवकरच कलर्सच्या शो इश्क मे घायलमध्ये झळकरणार आहे.

Reem Shaikh | Instagram @reem_sameer8

रीम या सीरियलमध्ये अभिनेता करण कुंद्रा आणि गश्मीर महाजनी यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

Reem Shaikh | Instagram @reem_sameer8

रीम शेख आणि तिचे सहकलाकार करण आणि गश्मीर यांच्यापेक्षा तब्बल 18 वर्षांनी लहान आहे.

Reem Shaikh | Instagram @reem_sameer8

रीम केवळ 20 वर्षांची आहे. तर करण 38 आणि गश्मीर 37 वर्षांचा आहे.

Reem Shaikh | Instagram @reem_sameer8

रीमने कमी वयातच इंडस्ट्रीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Reem Shaikh | Instagram @reem_sameer8

इश्क मे घायल सीरियलमध्ये रीम करण आणि गश्मीर यांच्यासोबत रोमान्स करताना दिसणार आहे.

Reem Shaikh | Instagram @reem_sameer8

शोचा प्रोमो पाहिल्यानंतर चाहते त्याची तुलना हॉलिवूडच्या सुपरहिट वेब सीरिज 'द व्हॅम्पायर डायरीज'शी करत आहेत.

Reem Shaikh | Instagram @reem_sameer8

NEXT: जान्हवीचं साडीतील निखळ सौंदर्य अन् बोल्ड लूक

Janhvi Kapoor | Janhvi Kapoor