Rubina Dilaik: रुबिना दिलैकच्या दिलकश अदा! नवं फोटोशूट चर्चेत

Gangappa Pujari

रुबिना दिलैक ही लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Rubina Dilaik | Saamtv

आपल्या दमदार अभिनयाने आणि बोल्ड लूकने तिने सिने जगतात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Rubina Dilaik | Saamtv

ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Rubina Dilaik | Saamtv

रुबिनाचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.

Rubina Dilaik | Saamtv

चाहते तिच्या नवनव्या फोटोंची वाट पाहत असतात.

Rubina Dilaik | Saamtv

अलिकडेच रुबिनाने नवे फोटो शेअर केले आहेत.

Rubina Dilaik | Saamtv

फोटोंमधील तिच्या बोल्ड लूकने चाहत्यांना घायाळ केले आहे.

Rubina Dilaik | Saamtv

तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेट्सचा पाऊस पाडला आहे.

Rubina Dilaik | Saamtv

NEXT: दबंग गर्लचा स्टाईलिश अंदाज! नव्या फोटोंमध्ये दिसतेय खूपच खास...

Sonakshi Sinha | Saamtv