Sonakshi Sinha: दबंग गर्लचा स्टाईलिश अंदाज! नव्या फोटोंमध्ये दिसतेय खूपच खास...

Gangappa Pujari

बॉलिवूडची बिंधास्त अभिनेत्री म्हणून सोनाक्षी सिन्हाचे नाव घेतले जाते.

Sonakshi Sinha | Saamtv

सोनाक्षी तिच्या अभिनयापेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळेच जास्त चर्चेत असते.

Sonakshi Sinha | Saamtv

ती नवनवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.

Sonakshi Sinha | Saamtv

अलिकडेच सोनाक्षीने तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.

Sonakshi Sinha | Saamtv

फोटोंमध्ये सोनाक्षीचा स्टाईलिश लूक पाहायला मिळत आहे.

Sonakshi Sinha | Saamtv

सोनाक्षीच्या या फोटोंनी चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे...

Sonakshi Sinha | Saamtv

तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत..

Sonakshi Sinha | Saamtv

सोनाक्षीला दबंग चित्रपटातून जोरदार लोकप्रियता मिळाली होती.

Sonakshi Sinha | Saamtv

NEXT: 'परमसुंदरी' श्रद्धा! सिल्क साडीमध्ये दिसतेय एकदम झक्कास

Shraddha Kapoor | Saamtv