Rupali Bhosle: एक लाजरा नं साजरा.. रूपालीचं घायाळ करणार सौंदर्य!

साम टिव्ही ब्युरो

'आई कुठे काय करते' या मालिकेतील संजना हे पात्र सर्वांनाच माहित आहे.

Rupali Bhosle | Saam Tv

मालिकेतील दमदार अभिनय, सडेतोड स्वभाव यामुळे संजना प्रेक्षकांची लाडकी झाली.

Rupali Bhosle | Saam Tv

रूपालीने तिच्या मोहक रूपाने आणि अभिनय कौशल्याने टीव्ही इंडस्ट्रीत ओळख मिळवली आहे.

Rupali Bhosle | Saam Tv

यासह रूपाली सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असते.

Rupali Bhosle | Saam Tv

नुकतेच भरगच्छ घागऱ्यामध्ये रुपालीनं तिचं सौंदर्य खुलवलं आहे.

Rupali Bhosle | Saam Tv

या फोटोतील रूपालीचं निखळ हास्य आणि अदाकारीमुळ चाहते तिच्या प्रेमात पडत आहे.

Rupali Bhosle | Saam Tv

सोशल मीडियावर नेटकऱ्याकडून रूपालीच्या फोटो आणि व्हिडिओला पसंती मिळत असते.

Rupali Bhosle | Saam Tv