Madhuri Dixit: मुझे पलकों की छाँव में रहने दो... माधुरीची 'मोहिनी' कायम...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूडला पडलेलं मधुर स्वप्न म्हणजे माधुरी दिक्षीत.

Madhuri Dixit | Instagram @madhuridixitnene

या धकधक गर्ल माधुरीच्या नावाशिवाय बॉलिवूडचा इतिहास पूर्ण होऊच शकत नाही.

Madhuri Dixit | Instagram @madhuridixitnene

फक्त माधुरीला बघण्यासाठीच काही प्रेक्षक थिएटरमध्ये जायचे, असं म्हटलं जातं.

Madhuri Dixit Photos | Instagram @madhuridixitnene

तीन दशकांहून अधिक काळ माधुरीनं बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.

Madhuri Dixit | Instagram @madhuridixitnene

दमदार अभिनय, तितकाच जबरदस्त नृत्याविष्कार यामुळं माधुरीनं सगळ्यांच्या हृदयात स्थान मिळवलं.

Madhuri Dixit | Instagram @madhuridixitnene

वयाच्या ५५ व्या वर्षीही माधुरीची जादू कायम आहे.

Madhuri Dixit | Instagram@MadhuriDixit

सौंदर्य आणि फिटनेस यामुळं अजूनही ती ९० च्या दशकातील 'मोहिनी'च वाटते.

Madhuri Dixit | Instagram @madhuridixitnene

नुकतेच माधुरीने तिचे नवीन फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Madhuri Dixit | Instagram @madhuridixitnene

फोटोतील माधुरीच्या अदाकारीनं चाहत्यांचा कलिजा खल्लास झालाय.

Madhuri Dixit | Instagram @madhuridixitnene

फॅशन क्वीन म्हणून आजही टॉपच्या अभिनेत्री माधुरीला आदर्श मानतात.

Madhuri Dixit | Instagram @madhuridixitnene