Skin Care: स्किन सीरमचा वापर करताय? तर या गोष्टी 'घ्या' विचारात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

एका विशिष्ट वयानंतर महिलामध्ये अनेक बदल होतात.

Skin Care | Saam Tv

विशेषत चेहऱ्यावर सुरकुत्या, पिंपल्स, डार्क स्पॉट,मुरूमा ओपनपोर्स यासांरख्या समस्या उद्भवतात.

Skin Care | Saam Tv

चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी बरेच जण ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करतात.

Skin Care | Saam Tv

पण हे प्रोडक्ट केव्हा केव्हा सुट होतात, तर कधी त्रासदायक ठरतात.

Skin Care | Saam Tv

Skin Careसिरम हे त्वचेसाठी चांगले असते. ज्यामुळे चेहरा मऊ, मुलायम राहतो.

Skin Care | Saam Tv

स्किन सीरमचा नियमित वापर केल्याने त्वचेच्या अनेक समस्या कमी होण्यास मदत करते.

Skin Care | Saam Tv

मात्र हे सिरम त्वचेच्या टोनिंगप्रमाणे वापरावे.

Skin Care | Saam Tv